शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीप्रकरणी कामतवर गुन्हा, दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:00 IST

राजेंद्र चव्हाण हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे बदलापूर पश्चिम येथे इमारतीचे काम सुरू आहे

बदलापूर : बदलापूरमधील बांधकाम व्यावसायिक, माजी नगरसेवक व मराठा क्रांती मोर्चाचे ठाणे जिल्हा समन्वयक राजेंद्र चव्हाण यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या महेश कामत आणि त्याच्या दोन साथीदारांवर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश बनसोडे आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

राजेंद्र चव्हाण हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे बदलापूर पश्चिम येथे इमारतीचे काम सुरू आहे. तुमची सोशल मीडिया आणि पेपरमधून बदनामी करतो, असे सांगून राजेश बनसोडे व एका अल्पवयीन मुलाने महेश कामत याच्या वतीने त्यांच्याकडे खंडणी मागितली. मात्र, राजेंद्र चव्हाण यांनी खंडणी देण्यास नकार दिला व या दोन्ही खंडणीखोरांना थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यांच्याविरु द्ध रीतसर गुन्हा दाखल केला. महेश कामत याच्या सांगण्यावरूनच हे दोघे खंडणी उकळण्यासाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी सांगितले.महेश कामत हा तडीपारी भोगलेला गुंड असून त्याच्यावर यापूर्वीही बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यांत खंडणीचे चार व इतर गुन्हे दाखल आहेत. तडीपार असताना खंडणी उकळण्याचा गुन्हा कामतवर दाखल आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagar-acउल्हासनगर