शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भरणी करणारा जेसीबी व दोन डम्पर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:16 IST

पेल्हारमध्ये वनविभागाची कारवाई : धानीव, सातिवली, वसई, विरार फाट्याकडे दुर्लक्ष

पारोळ : वसई तालुक्यातील पेल्हार येथे आदीवासी व्यक्तीने कवडीमोल किमतीला विकासकाला, विकलेल्या वनविभागाच्या सर्व्हेे न. २८२ या जागेवर भराव चालू असताना कारवाई करून दोन डंपर व जेसीबी असा मुद्देमाल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला.ही जमीन आदीवासी इसमाच्या ताब्यात होती. आदीवासीची जमीन खरेदी करता येत नसताना ही ५० लाख रु पयाची बोलणी करून काही रक्कम देऊन या विकासकांनी त्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवत ही जमीन खरेदी करून चाळी बांधण्यासाठी या ठिकाणी भरावाचे काम चालू केले. मात्र, वनविभागाच्या अधिकाºयांनी कारवाई करुन त्यांचे मनसुबे उद्धवस्थ केले. दरम्यान, पेल्हार, धानिव, विरार फाटा, बावखल या ठिकाणी वनविभागाच्या अधिकारी यांनी काही वर्षा पासून दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे उभी राहिली आहेत. त्याविरोधात तक्रारी होऊनही कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यांची ही कृती चाळमाफियांना पोषक ठरली आहे. वाघ्रालपाड्या सारख्या अनेक चाळी वनविभागाच्या जागेवर उभ्या राहिल्या, यात महानगर पालिकेच्या अधिकाºयांनीही या चाळीना घरपट्टी दिली आहे. तालुक्यात अनेक भूमाफिया सक्र ीय असून आदीवासीच्या नवीन शर्तीच्या जागा विकत घेऊन पेल्हार, धानीव, सातिवली, कामन, वसई फाटा, विरारफाटा, नवजीवन, सोपाराफाटा आदी या परिसरात मोठी अवैध बांधकामें करीत आहेत. तर धानीव गावदेवी मंदिराजवळ वनविभागाच्या जागेवरच चाळीचे राज्य उभे राहीले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार