शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जयंतीस पालघरला जैन एकता महाकुंभ

By admin | Updated: April 10, 2017 05:23 IST

भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जैनाचार्य विमलसागरसुरी महाराज यांच्या प्रेरणेने पालघर येथे प्रथमच

पालघर : भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जैनाचार्य विमलसागरसुरी महाराज यांच्या प्रेरणेने पालघर येथे प्रथमच जैन एकता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात परिसरातील २२ गावांतील पाच हजारांहून अधिक जैनबांधव सहभागी झाले होते. शहरात भगवान महावीरांच्या रथयात्रेचे व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पालघरच्या जैन मंदिरापासून सकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. जुने पालघर, मनोर रोड, रेल्वे स्टेशन, हुतात्मा स्तंभ ते लायन्स क्लबपर्यंत सर्व बांधव भगवान महावीरांचा जयघोष करीत होते.मिरवणुकीत जिल्ह्यातील जैन बंधूभगिनी, तरुणवर्ग हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे गुजरात, मुंबईसह राज्यातील विविध भागांतून आलेले जैनबांधवही सहभागी झाले होते. या वेळी जैनाचार्य विमलसागरसुरी यांनी प्रवचनातून उपस्थितांना भगवान महावीरांच्या अहिंसा, शाकाहार, अनेकान्तवाद, परोपकार अशा उपदेश आदी विचारांचे मार्गदर्शन केले. तसेच जयंतीनिमित्त पालघर शहरात बुंदीची १० हजारांहून अधिक पाकिटे वितरित करण्यात आली. या कार्यक्र मात श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री तेरापंथ धर्मसंघ, श्री दिगंबर जैन संघ आदी संघ अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. (वार्ताहर)