शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात गुंतवणूकदारांना चुना ; लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:17 IST

लोकसंख्या वाढीमुळे अनेक वेळी पैसे कमवण्यासाठी लोक गैरमार्ग स्विकारत असतात. नालासोपारा पूर्वेला देखील गृह प्रकल्पात गुंतवणूकदारांना स्वस्त दराची आमिष दाखवून आरोपी अरु ण रामचंद्र याने लोकांना लाखो रु पयांना लुबाडले असल्याची घटना समोर आली आहे.

विरार : लोकसंख्या वाढीमुळे अनेक वेळी पैसे कमवण्यासाठी लोक गैरमार्ग स्विकारत असतात. नालासोपारा पूर्वेला देखील गृह प्रकल्पात गुंतवणूकदारांना स्वस्त दराची आमिष दाखवून आरोपी अरु ण रामचंद्र याने लोकांना लाखो रु पयांना लुबाडले असल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.अरु ण रामचंद्र यांनी साई क्षितीज अपार्टमेंट, तेजल अपार्टमेंट अशा आचोळे तलावाच्या बाजूला गृहप्रकल्प विकसित केला. यात विशाखा अशोक जाधव (६३) या नालारोपाºयात विजय नगर येथे वास्तव्यास आहेत. यांनी या प्रकल्पात गुंतवणूक केली त्याचबरोबर या प्रकल्पात मुंबई, वसई, नालासोपारा अशा ठिकाणी राहणाºया अनेकांनी देखील या प्रकल्पात आपल्या जन्मभराची कमाई गुंतवली होती. मात्र, अरु ण रामचंद्र यांनी या गुंतवणूकदारांच्या ठेवीची लुट करुन लबाडीच्या इराद्याने आर्थिक फसवणूक केली आहे. तुळींज पोलिसांनी आरोपिवर कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे. तर ह्या प्रकल्पात जर अजून कोणत्या अन्य व्यक्तिंची फसवणूक झाली असेल तर तुळींज पोलीस ठाण्यात त्यांनी आपले सर्व दस्तावेज घेऊन हजर राहवे असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. तर अशी गुंतवणूक करताना सारासार विचार करून गुंतवणूक करा अशी विनंती देखील पोलिसांनी नागरिकांना केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा