शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेच्या दांडीबाज मुख्याध्यापकाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:11 IST

जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या चास आश्रम शाळेतील दांडी बहादूर मुख्यधापक साहेबराव आहिरे याच्या मनमानी कारभाराची जव्हार प्रकल्प कार्यालयानकडून चौकशी सुरू असल्याची माहिती अजित कुंभार यांनी लोकमतला दिली

- रविंद्र साळवे।मोखाडा : जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या चास आश्रम शाळेतील दांडी बहादूर मुख्यधापक साहेबराव आहिरे याच्या मनमानी कारभाराची जव्हार प्रकल्प कार्यालयानकडून चौकशी सुरू असल्याची माहिती अजित कुंभार यांनी लोकमतला दिलीमुख्यधापकाने निवासी रहाणे बंधनकारक आहे परंतु आहिरे हे नेहमीच गैरहजर असतात शनिवारी सुट्टी घेतल्या नंतर ते दुसऱ्या हप्त्यात मंगळवारी उगवतात ही बाब नित्याचीच झाली होती.दहावीच्या वर्गात ६१ मुले शिकत असून त्यांचे इंग्लिशचे शिक्षक मुख्यधापक असूनही ते तो शिकवत नाही त्यामुळे येथे शिकणाºया ३१२ विद्यार्थ्यांसह पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे .या बाबत दैनिक लोकमतच्या २ आॅगस्ट च्या अंकात ‘मुख्यधापकांच्या गैरहजेरीने संताप ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच त्याचे पितळ उघडे पडले आहे आपली लंगडी बाजू सावरण्यासाठी लंपास केलेल्या ४४ हजाराच्या २ संगणकांपैकी एक भंगार कम्प्युटर विरार येथून आणून ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच चौकशी सुरू असतांना देखील आहिरे हे नाशिक येथे अधून- मधून मुक्कामी थांबत असून वृत्तपत्रात बातमी आल्यामुळे मुलांसह शिक्षकांनाही हा मुख्यधापक धमकावत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे यामुळे अश्या बेजबाबदार मुख्यधापका वर चौकशीअंती काय कारवाई केली जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक