शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील गांधीनगरातून ८० हजारांचा गांजा जप्त, बोईसर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:01 IST

येथील रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला लागूनच असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीजवळ गांजा विक्री करणाऱ्या संजय महातो उर्फ बिहारी या इसमावर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट ने धाड टाकून सुमारे ८० हजार ४३० रु पये किमतीचा गांज्याचा साठा जप्त करण्यात यश मिळविले आहे.

पालघर : येथील रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला लागूनच असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीजवळ गांजा विक्री करणाऱ्या संजय महातो उर्फ बिहारी या इसमावर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट ने धाड टाकून सुमारे ८० हजार ४३० रु पये किमतीचा गांज्याचा साठा जप्त करण्यात यश मिळविले आहे.गांधीनगर झोपडपट्टी ही बेकायदेशीर कृत्यासाठी प्रसिद्ध असून या परिसरातून सहजरित्या गांजा व अमली पदार्थ मिळत असल्याचे या पूर्वीही आढळून आले आहे. या भागातून गांजा विकत घेऊन त्याची विक्र ी किनारपट्टीवरील गावासह अन्य गावात केली जात आहे.नुकतीच नवापूर गावात गांजा विक्र ी करणाºया एका इसमास स्थानिकांनी पकडून त्याची धुलाई करीत पोलीसांच्या हवाली केले होते. गांधीनगर झोपडपट्टीत अनेक बेकायदेशीर व्यवहार होत असताना पालघर पोलिसांकडून मात्र ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत आहे. तर पालघरमधील काही सुशिक्षित तरु णही औद्योगिक वसाहती मधील बंद अवस्थेतील कारखाने भाड्याने घेऊन अमलीपदार्थ बनवून तात्काळ गर्भ श्रीमंत बनण्याच्या कारस्थानाचे बळी पडत आहेत.स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटच्या अधिकाºयांना एक इसम बुधवारी गांजा विक्र ी करण्यास गांधी नगर झोपडपट्टीजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर प्रभारी अधिकारी के एस हेगाजे, स.पा.ेनि. एम. चाळके, प्रताप दराडे, भरत पाटील, दीपक राऊत, एन जनाठे यांच्या पथकाने गुजरात राज्यातून आलेल्या आरोपीस ताब्यात घेऊन त्याला अटक केली. गुजरात मार्गे महाराष्ट्रामध्ये येणारी दमण बनावटीची दारु सुद्धा या निमित्ताने चर्चेमध्ये असून कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार