शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हकीमजी हायस्कूलची पोरं हुश्शार

By admin | Updated: April 13, 2017 02:35 IST

लोकमतद्वारे आयोजित संस्काराचे मोती हा उपक्र म बोर्डीतील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात राबविण्यात आला. त्या अंतर्गत प्राचार्या आशा वर्तक यांच्या हस्ते

बोर्डी : लोकमतद्वारे आयोजित संस्काराचे मोती हा उपक्र म बोर्डीतील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात राबविण्यात आला. त्या अंतर्गत प्राचार्या आशा वर्तक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या वेळी समिधा बोरसे या आठवी (अ) या वर्गातील विद्यार्थिनी फ्लाइंग टॉयची मानकरी ठरली. ८ वी (ब) मधील सेजल मोरे हिला सॅक तर मयुरेश बळवंत राऊत ७ वी (ब) च्या विद्यार्थ्याला बॅडमिंटन रॅकेट देण्यात आले. अन्य दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस आणि उर्विरत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या शाळेच्या प्राचार्या आशा वर्तक यांनी लोकमतने राबविलेल्या स्पर्धेचे कौतूक करताना अभ्यासपूरक उपक्र म असे गौरवोद्गार काढले. शंभर दिवस राबविण्यात आलेल्या या उपक्र मामुळे विद्यार्थ्यांना परिसरातील घडामोडी, लोकमत मधील बातमीच्या माध्यमातून माहीत झाल्या. त्यामध्ये शाळेतील विविध कार्यक्र मांचाही समावेश होता. या उपक्र मात सहभागी विद्यार्थी, पालक, वर्गशिक्षक आणि लोकमतचे त्यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वि करण्यासाठी श्वेता व राकेश सावे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.