शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हॉरबिंगरच्या कामगारांना मिळाली घसघशीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:55 IST

तालुक्यातील मुसारणे येथील मे गाला प्रिसिजन टेक्नॉलॉजी (हॉरबिंगर) या कपंनीतील कामगारांसाठी गणेश नाईक यांच्या श्रमिक सेना युनियनने पगारवाढीचा करार केला

वाडा : तालुक्यातील मुसारणे येथील मे गाला प्रिसिजन टेक्नॉलॉजी (हॉरबिंगर) या कपंनीतील कामगारांसाठी गणेश नाईक यांच्या श्रमिक सेना युनियनने पगारवाढीचा करार केला असून त्याद्वारे १३ हजार रुपयांची भरघोस वेतनवाढ कामगारांना तीन वर्षांत मिळवून दिली आहे. श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ. संजीव गणेश नाईक आणि सरचिटणीस चरण जाधव यांनी वेळोवेळी व्यवस्थापनाबरोबर बैठका घेऊन कामगारांच्या हिताचा हा करार केला आहे.जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० या कालावधीसाठी हा करार राहणार आहे. जानेवारी २०१८ मध्ये ७८०० रुपये, जानेवारी २०१९ मध्ये २६०० रुपये आणि जानेवारी २०२० मध्ये २६०० रुपये अशी एकून १३००० रुपये पगारवाढ देण्यात आलेली आहे. कामगाराच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्या कामगारास तीन दिवसांची दुखवटा रजा भरपगारी मंजूर करण्यात आली आहे. कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या गरजा भागविण्यासाठी कंपनीत एक कामगार कल्याण सोसायटीची स्थापना करण्यात येणार असून या सोसायटीसाठी लागणारे सुरु वातीचे भांडवल कंपनी देणार आहे. त्याचबरोबर दिवाळी सणाला एक भेटवस्तू देखील देण्यात येणार आहे. भरघोस पगारवाढीनंतर कामगारांनी उत्पादनवाढ आणि गुणवत्तेची हमी दिली आहे. या पगारवाढीच्या करारावर कंपनीच्यावतीने व्यवस्थापकीय-संचालक संजय जोशी, व्यवस्थापक एच आर देशमुख, यांनी स्वाक्षऱ्या केल्यात.