शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गावाचा सुपुत्र खासदार झाल्याचा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:55 IST

येथील जिल्हा परिषद व खासदारकीच्या निवडणुकीत यश न मिळाल्याने

मनोज शेलारनंदुरबार : येथील जिल्हा परिषद व खासदारकीच्या निवडणुकीत यश न मिळाल्याने आणि राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता कमी असल्याने पालघर गाठून तेथे व्यवसाय सुरू करणारे व नंतर राजकारणात गेलेले राजेंद्र धेड्या गावित यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्या विजयाचा त्यांचे मूळ गाव असलेल्या उमज (ता. नंदुरबार) येथे आनंदोत्सव साजरा झाला. विद्यार्थी दशेपासूनच ते सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. १९९२ ते ९६ या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. नंदुरबारमध्ये लोकप्रतिनिधी बनण्यासाठीही संधी नसल्याचे पाहून त्यांनी पालघर येथे गॅस एजन्सी सुरू केली. तेथे त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून काम सुरू केले. २००६मध्ये त्यांना पालघर पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली, ते निसटत्या मतांनी पराभूत झाले. नंतर ते काँग्रेसकडून विजयी झाले.राजेंद्र हा नेहमीच महत्त्वाकांक्षी राहिला आहे. त्याचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. उमजसारख्या छोट्याशा आदिवासी गावाचे नाव त्याने देशात पोहोचविले, याचे समाधान आहे.- दत्तू गावित, मोठे बंधू