शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. कर्मचारी जाणार जि.प.त

By admin | Updated: February 8, 2017 03:53 IST

पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सरळ सेवेने सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने उभारलेल्या

पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सरळ सेवेने सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने उभारलेल्या आंदोलनाला ्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून लवकरच कर्मचाऱ्यांना शिक्षण पात्रते नुसार सरळ सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी सांगितले.पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सरळसेवेने १० टक्के नोकरभरतीत सामावून घेणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक भरणे, भविष्य निर्वाह निधी भरणा करणे, अशा विविध मागण्यांसाठी संघटनेने शासनाकडे पत्रव्यवहार केले होते. तसेच १३ जुलै २०१६ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चाही नेला होता. मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना निवेदन देण्यात आल्या नंतर सन २०१३ साला पासून नोकर भरती बंद असल्यामुळे तत्काळ भरती करता येत नसली तरी मी लवकरात लवकर प्रयत्न करून कर्मचारी यांना जिल्हा परिषद येथे सामावून घेण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याची पूर्तता यामुळे होणार असून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)