शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना मोफत पास योजना म्हणजे निव्वळ निवडणुकीचे गाजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 01:08 IST

वसई-विरार महानगरपालिकेकडून शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पास वितरण योजना सुरू करण्यात आली आहे.

वसई : वसई-विरार महानगरपालिकेकडून शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पास वितरण योजना सुरू करण्यात आली आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या कार्यालयामधून या मोफत बससेवा पासचे वितरण सध्या सुरू आहे.विशेष म्हणजे, ही मोफत पास सेवा व त्यावरील मुदत ही जानेवारी ते मार्च अशी फक्त ३ महिन्यांचीच असल्याने येथील ज्येष्ठ नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपनेही या योजनेवर टीका केली आहे. भाजपचे वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठीची ही योजना संपूर्णपणे फसवी असून वसई-विरार महानगरपालिकेच्या एप्रिल-मेमध्ये होऊ घातलेल्या मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नागरिकांची मते कशी मिळवता येतील व पावसाळ्यात वसई-विरारच्या नागरिकांचे जे हाल व नुकसान झाले, त्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे मन वळवण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.या पाससंबंधी ज्येष्ठ नागरिकांनी हे पासेस फक्त तीन महिन्याचेच का, असे अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकाऱ्यांकडून ३ महिन्यांनंतर स्मार्ट कार्ड दिले जाईल, असे सांगण्यात आले. यावर काही ज्येष्ठ नागरिकांनी मग आताच का स्मार्ट कार्ड दिले नाही? एवढी कोणती घाई होती? असा प्रतिप्रश्न केला आहे. उत्तम कुमार यांनी ही योजना कशा प्रकारे फसवी आहे याचे उदाहरण देताना, हा पास फक्त वसई-विरार महापालिका हद्दीपुरताच लागू असल्याने या पासच्या माध्यमातून पालिकेच्या हद्दीबाहेर जाणाºया एकाही बसमधून मोफत प्रवास ज्येष्ठ नागरिकांना करता येणार नाही, असे सांगितले.