शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मोफत दंत चिकित्सा व वैद्यकीय शिबिर संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:43 IST

डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज, राजीव गांधी कळवा हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल, व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे मोफत वैद्यकीय व दंत महा

डहाणू : डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज, राजीव गांधी कळवा हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल, व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे मोफत वैद्यकीय व दंत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचा शुभारंभ आमदार पास्कल धनारे, नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला.पालघर जिल्हा हा आदिवासी दुर्गम असून अनेक रुग्ण आजारापासून त्रस्त असतात परंतु आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना उपचार घेता येत नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले. ते चार दिवस चालणार असून याचा लाभ जास्तीतजास्त रुग्णांना होईल. अशीच शिबिरे राज्यातील विविध जिल्ह्यात घेण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे यांनी सांगितले.दरम्यान या शिबिरास आमदार अमति घोडा, आरोग्य सहसंचालिका डॉ.सुरेखा मेंढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरु ण यादव, नगरसेवक विशाल नांदलसकर,नगरसेवक,वासू तुंबडे, नगरसेवक रश्मी सोनी, डॉ.पूनावाला, डॉ.बापट, लायन दिनेश रॉय,आदि मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.