शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चार कंपन्या केल्या बंद, ऑन लाइन मॉनेटरिंग न बसवल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:30 IST

तारापुर एमआयडीसीतील चार कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला असून त्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे.

पंकज राऊत बोईसर : तारापुर एमआयडीसीतील चार कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला असून त्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे.कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये केमको डायस्टफ, अभिलाषा टेक्स केम प्रा. ली., अमरज्योत केमिकल कॉर्पोरेशन, श्री विनायक इंडस्ट्रीज हे चार उद्योग असून हे अती प्रदूषण करणाºया उद्योगाच्या यादीतील आहेत कुठल्या प्रतिचे रासायनिक प्रदूषित सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे (सी ई टी पी) पाठविण्यात येते, हे कळून यावे यासाठी अशा उद्योगांनी आॅनलाईन मॉनेटरिंग सिस्टीम बसविणे सक्तीचे असतांनाही या उद्योगांनी ती न बसविल्याने ही करवाई करण्यात आली आहे. यामुळे बाकीच्या प्रदूषणकारी उद्योगांचे धाबे दणाणले असून अशीच कारवाई आणखी काही कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे.मंडळाला भीती सुनावणीचीमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाळाने मागील ८ महिन्यांत ६४ उद्योगावर करवाई केली असून तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून व सामुदायिक केंद्रातून (सी ई टी पी) प्रक्रिया न करताच प्रचंड प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात आणि नाल्यामध्ये सोडले जाते आहे.त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून त्याचे अनेक परिणाम किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीनीवर होत असल्याची याचिका अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादा कडे दाखल केल्या नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.११ सप्टेंबरला राष्ट्रीय हरित लावादाकडे या संदर्भात सुनावणी असल्याने तिच्या भीतीने अजून काही उद्योगांवर करवाई होण्याची शक्यता असून त्या त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.