शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचे लक्ष नालासोपारा, वसई-विरारवरच केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:22 IST

वसई,नालासोपारा आणि बोईसर या मतरदार संघात बविआचे वर्चस्व असून या तीनही मतदार संघात त्यांचे आमदार आहेत. त्याचप्रमाणे वसई विरार महापालिकेत ११५ पैकी १०९ नगरसेवक त्यांचे असल्याने त्यांनी आपले संपूर्ण लक्ष या तिन्ही मतदार संघावर केंद्रित केले असून घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर जोर दिला.

वसई - वसई,नालासोपारा आणि बोईसर या मतरदार संघात बविआचे वर्चस्व असून या तीनही मतदार संघात त्यांचे आमदार आहेत. त्याचप्रमाणे वसई विरार महापालिकेत ११५ पैकी १०९ नगरसेवक त्यांचे असल्याने त्यांनी आपले संपूर्ण लक्ष या तिन्ही मतदार संघावर केंद्रित केले असून घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर जोर दिला.पालघर मतदार संघात चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागे साठी पोटनिवडणूक होत असून राज्यात सत्तेवर असलेल्या सेना आणि भाजपने हि निवडणूक प्रतिष्ठेची करून आपल्या मंत्री, आमदार, ठिकठिकाणचे नगरसेवक यांची टीम प्रचारात उतरवली आहे. असे असले तरी या मतदार संघातील ६ पैकी ३ आमदार हे बहुजन विकास आघाडीचे असून वसई विरार महानगरपालिका सुद्धा बविआच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांनी या दोघांच्या भांडणात न पडता आपला ‘एकला चलो रे’ म्हणत घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला आहे. आपल्या होम पिचवर लक्ष देत असतानाच इतर ठिकाणी आपल्या नेते आणि कार्यकर्त्यांना कामाला लावल्याने दोघांच्या भांडणात बविआचा लाभ होण्याची शक्यता तिचे नेते वर्तवित आहेत. या मतदार संघात मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा गर्जत असताना. बहुजन विकास आघाडीची हि मूव्ह विरोधकांना ही अडचणीची ठरू शकते.च्बहुजन विकास आघाडीच्या शांत प्रचार मुळे काँग्रेस मात्र खालच्या नंबरला गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या बविआकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिले जाते.च्पालघर मतदार संघात सतरा लाखांच्यावर मतदार असून त्या पैकी नालासोपारा, वसई, आणि बोईसर या तीन मतदार संघात नऊ लाख साठ हजाराच्या वर मतदार असल्याने बविआने आपला हा मतदार जपण्या बरोबरच इतर मतदार संघातून मिळणाऱ्या आघाडीवर लक्ष केंद्रित केल्याने या निवडणुकीत कोण जिंकेल यावर आता पैजा लागत आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018