शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साधूंच्या हत्येप्रकरणी आणखी पाच आरोपींना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:43 IST

पाचही आरोपी हे गडचिंचले येथे राहणारे असून त्यामध्ये दोन आरोपी ६० वर्षाचे आहेत.

डहाणू/कासा : गडचिंचले हत्याकांड प्रकरणी सीआयडीने आणखी पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींना शुक्रवारी डहाणू न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना १३ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पाचही आरोपी हे गडचिंचले येथे राहणारे असून त्यामध्ये दोन आरोपी ६० वर्षाचे आहेत.सीआयडीचे उपअधीक्षक इरफान पठाण यांनी शुक्रवारी पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. सहाय्यक अभियोक्ता अ‍ॅड आर. बी. वळवी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने मागणी मंजूर केली असून सर्व पाचही आरोपींना १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींतर्फे अ‍ॅड. जावेद मुन्शी यांनी बाजू मांडली.१६ एप्रिल रोजी गडचिंचले येथे जमावाने दोन साधू आणि त्यांचा चालक यांची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी आधीच ११० जणांना अटक झाली होती. गुन्ह्यात सहभागी असलेल्या ९ अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे. या प्रकरणात १०१ आरोपींना आणखी १४ दिवसांची पोलीस कोठडी गुरुवारीच वाढवून देण्यात आलेली आहे. आता आणखी पाच आरोपींना गुरुवारी अटक केली असून शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर सादर करण्यात आले.