लोकमत न्युज नेटवर्क वसई : विरार परिसरातून गेल्या तीन दिवसांत पाच अल्पवयीन मुलींसह एक मुलगा बेपत्ता झाला आहे. वसई तालुक्यातील अर्नाळा, विरार, तुळींज, नालासोपारा, माणिकपुर, वालीव आणि वसई या सात पोलीस ठाण्याच्या हद्दितून गेल्या वर्षभरात शेकडो अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. १४ ते १६ वयोगटातील या मुलींसह काही अल्पवयीन मुलीही बेपत्ता झाल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यात अपहरणाचे कलम ३६३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वसई-विरारमधून पाच मुली बेपत्ता
By admin | Updated: May 13, 2017 00:39 IST