शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमधील पाच नगरसेवक डेंजर झोनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:15 IST

कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयचा प्रभाव वसई विरार महानगरपालिकेत ही नगरसेवकांवर होणार आहे

वसई : कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयचा प्रभाव वसई विरार महानगरपालिकेत ही नगरसेवकांवर होणार आहे. येथील पाच नगरसेवकांनी विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाहीत. त्यामुळे त्यांच ही नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता वाढली आहे.महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सदस्य अडव्होकेट जीमी गोन्सालवीस यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या या पाच नगरसेवकांच नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी पालिकेच्या आयुक्तांकडे डिसेंबर २०१४ ला केली होती. हे पाच ही नगरसेवक मागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रभागातून निवडून आले आहेत. मात्र, विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र त्यांनी संबंधीत विभागात वेळेवर सादर केली नसल्याचा आरोप गोन्सालवीस यांनी त्यावेळी केला होता. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता सर्वात जास्त फटका बहुजन विकास आघाडीला बसणार आहे. डेंजरझोनमध्ये त्यांचे चार नगरसेवक तर शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. मात्र, बविआच्या या चार नगरसेवकांचे पद रद्द झाले तरी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला पालिकेतील सत्तेला काहीही हादरा बसणार नाही. कारण वसई विरार महानगरपालिकेच्या एकूण ११५ जागांपैकी बविआ चे १०९ नगरसेवक निवडून आलेत.यांच्यावर टांगती तलवारबहुजन विकास आघाडीच्या हेमांगी विनोद पाटील, शबनम आरीफ शेख, अतुल रमेश साळुंखे व समीर जिकर डाबरे तर शिवेसेनेचे स्विप्नल अविनाश बांदेकर यांच्यावर जात पडताळणीची टांगती तलवार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका