शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट हाऊसिंग फायनान्सवर भाजपाचे पाच संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 03:40 IST

महाराष्ट्र स्टेट को -आॅप हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देऊन, भाजपाप्रणित सहकार पॅनेलने मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पाच संचालक निवडून आणले आहेत.

पालघर : महाराष्ट्र स्टेट को -आॅप हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देऊन, भाजपाप्रणित सहकार पॅनेलने मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पाच संचालक निवडून आणले आहेत.नाशिक विभागातून आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते बिनविरोध, तर निवडणुकीत मुंबई विभागातून सीताराम बाजी राणे, दत्तात्रय शामराव वडेर आणि नागपूर विभागातून राकेश मुकुंदराव पन्नासे विजयी झाले आहेत.महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अखंडीत वर्चस्व होते. ते कायम ठेवण्यासाठी दोघांनी आघाडी केली होती. तिचे नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यांना शह देण्याचे काम भाजपने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रवीण दरेकर, आणि सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल स्थापन करण्यात आले होते. त्याने २१ पैकी ५ जागा पटकाविल्या आहेत. त्यामुळे सहकार पॅनेलचा हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये प्रवेश झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवांराचा अत्यल्प मताने विजय झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपा