शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

नालासोपा-यातील अजय झा हत्या प्रकरणी 5 आरोपींना धुळ्यातून अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 1:53 PM

गरबा खेळण्यावरुन झालेल्या वादात नालासोपा-यात येथील अजय कन्हैया झा या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या अजय झाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फरार असलेल्या पाच आरोपींना धुळ्यातून अटक करण्यात आली आहे.

वसई - गरबा खेळण्यावरुन झालेल्या वादात नालासोपा-यात येथील अजय कन्हैया झा या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या अजय झाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फरार असलेल्या पाच आरोपींना धुळ्यातून अटक करण्यात आली आहे.   उत्तर प्रदेशात पळून जात असताना या पाच आरोपींना मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळ्याजवळ असलेल्या लळींग टोल नाका याठिकाणी सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. धुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पाच आरोपींपैकी तीन आरोपी हे 19 वर्षांचे आहेत.नरसिंह रमेश आदवळे (वय २१), अभिषेक नरेंद्र प्रतापसिंह ( वय १९ ), प्रतीक अरविंद गुप्ता (वय १९),  धीरज दीनानाथ सिंग (वय १९ ),  मोहम्मद सोयेब मोहम्मद सिद्धीकी (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण सध्यातरी नालासोपारा येथील रहिवासी आहेत. दरम्यान, यापूर्वी तीन जणांना वालीव पोलिसांनी अटक केली होती. फरार झालेल्या पाच जणांना धुळे पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आली आहे.   

टॅग्स :Murderखून