शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार नेते राजू तांडेल शिवसेनेत दाखल

By admin | Updated: January 31, 2017 03:32 IST

मच्छिमार स्वराज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे नेते राजू तांडेल यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

वसई : मच्छिमार स्वराज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे नेते राजू तांडेल यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी तांडेल यांचा प्रवेश घडवून आणला. राजू तांडेल यांनी मच्छिमार स्वराज्य समितीची स्थापना करून मच्छिमारांच्या प्रश्नावर अनेक लढे दिले आहेत. पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार समाजात तांडेल यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तांडेल यांनी काही महिन्यांपूर्वी बहुजन विकास आघाडीत प्रवेश करून राजकारणाची वाट धरली होती. मात्र, वसई विरार महापालिकेत मच्छिमारांच्या प्रश्नांवर मुस्कटदाबी होत असल्याने तांडेल नाराज होते. त्यानंतर त्यांनी रविवारी अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.तांडेल यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने बहुजन विकास आघाडीला हादरा बसला आहे. तर तांडेल यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करून स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही आपले महत्व दाखवून दिले. महत्वाचे म्हणजे तांडेल यांचा मोठा गाजावाजा करीत शेकडोे मच्छिमारांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश होत असताना वसई तालुक्यातील शिवसेनेचा एकही पदाधिकारी हजर नव्हता. तांडेल यांचा प्रवेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी एकनाथ शिंदे, पक्ष सचिव खासदार अनिल देसाई, आमदार सदा सरवणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)