शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बाजारात मासळी विक्रेत्यांनाही घ्यावे; सरनाईक यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 00:00 IST

सत्ताधाऱ्यांकडून मर्जीतील व्यापाºयांचा समावेश होत असल्याचा केला आरोप

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने मीरा रोड मध्ये नव्याने सुरू केलेल्या बाजारात भाजपा नगरसेवकांनी प्रशासनाला कोणतीही माहिती न देता परस्पर मर्जीतील केवळ भाजी व फळ विक्रेत्यांचा भरणा केला आहे. या बाजारात पालिकेने मासळी तसेच मटन विक्रेत्यांनाही सामावून घ्यावे, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे केली आहे. तसे न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे.पालिकेने रामदेव पार्क व हाटकेश परिसरात नव्याने शेड बांधली आहे. या बाजारात परिसरातील सिनेमॅक्स पासूनच्या फेरीवाल्यांना सामावून घेण्याचा निर्णय झाला असला तरी त्याचे धोरण अद्याप ठरलेले नाही. अशातच भाजपा नगरसेवकांनी केवळ फळ व भाजी विक्रेत्यांना सामावून घेण्यास सुरूवात केली आहे. यात परप्रांतीय फेरीवाल्यांचा भरणा अधिक असून अनेक वर्षापासून व्यवसाय करणाºया स्थानिक फेरीवाल्यांना मात्र बाजारात सामावून घेतलेले नाही. तसेच मूळ स्थानिक मासळी व मटन विक्रेत्यांना सामावलेले नाही. तेथील बाजार फी वसुलीचा दर निश्चित नाही. तरीही बाजारातील एका फेरीवाल्याकडून तब्बल ८० ते १०० रुपये फी रोज घेतली जाते.या बाजाराव्यतिरीक्त इतर ठिकाणी व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांकडून ३० ते ५० रुपये फी वसूल केली जाते. यावरून नवीन बाजारातील फेरीवाल्यांना दिल्या जाणाºया बाजार फीच्या पावत्या बनावट असल्याचा आरोप फेरीवाला संघटनांनी केला आहे.पालिकेने फेरीवाला पुर्नवसनाचे धोरण तसेच त्यांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले नसताना भाजपा नगरसेवकांनी सुरु केलेला उपद्व्याप आक्षेपार्ह असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाहीजनवादी हॉकर्स सभेचे स्थानिक अध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी आयुक्तांनी शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेत अद्याप फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट करत अधिकृत फेरीवाल्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली.

टॅग्स :mira roadमीरा रोडShiv Senaशिवसेना