शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फटाका खरेदीस वाडा येथे झुंबड, सर्वात मोठी बाजारपेठ : दर्जेदार आणि स्वस्त मालाची ग्राहकांवर मोहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:14 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये फटाके विक्रीचे अनेक दुकाने असली तरी वाडा येथील फटाक्यांची बाजारपेठ महाराष्टÑ प्रसिद्ध आहे. येथे फटाके हे इतरांपेक्षा स्वस्त आणि दर्जेदार असल्याने घाऊक व किरकोळ असे दोन्ही प्रकारचे विक्रेते आणि ग्राहक येथे खरेदीसाठी प्रचंड संख्येने येत आहेत.

वसंत भोईर वाडा : ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये फटाके विक्रीचे अनेक दुकाने असली तरी वाडा येथील फटाक्यांची बाजारपेठ महाराष्टÑ प्रसिद्ध आहे. येथे फटाके हे इतरांपेक्षा स्वस्त आणि दर्जेदार असल्याने घाऊक व किरकोळ असे दोन्ही प्रकारचे विक्रेते आणि ग्राहक येथे खरेदीसाठी प्रचंड संख्येने येत आहेत. फटाके ज्वलनशील असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही दुकाने वाडा शहरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर वाडा त्रिंबकेश्वर रोड वरील देसई गावाच्या हद्दीत थाटली आहेत.प्रीतम ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स, दिलीप ट्रेडर्स, प्रसाद ट्रेडर्स व पातकर ट्रेडर्स अशी दुकानांची नावे असून प्रत्येक दुकानात ३५/४० कर्मचारी काम करत असून जवळपास दोनशे कर्मचाºयांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायातून वार्षिक करोडो रुपयांची उलाढाल होते. ठाणे पालघर शिवाय मुंबई, रायगड, नगर, रत्नागिरी, नाशिक, नवी मुंबई, धुळे, जळगाव तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ येथून व्यापारी येतात. यावर्षी जी.एस.टी. ही सरकारी कर प्रणाली लागू झाली असली तरी फटाके विक्र ीत मंदी जाणवत नाही दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दर २५ टक्क्यांनी वाढले आहेत अशी माहिती दिलीप पातकर यांनी दिली.बहुढंगी फटाकेशिवकाशी येथील स्टॅण्डर्ड या कंपनीतून फटाके येत असून मिल्टशॉट, मिल्टबार, हँडरेड शॉट, रोबोट डान्सिंग, फोटो फ्लॅश, चक्री, रॉकेट, फुलबाजा, फुलझाडी, अनार, लवंगी, सुतळी बॉम्ब, लायिटंग थंडर, ५००, १०००, २००० ची लडी असे विविध प्रकारचे ५० रुपयांपासून १५०० रु नगापर्यंतचे फटाके उपलब्ध असून त्या सर्वांनाच प्रचंड मागणी आहे. 

टॅग्स :fire crackerफटाके