शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या आदेशा विरोधात शेतकरी मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:25 IST

निवेदन दिले : आमच्यावर अन्याय करू नका

जव्हार : तालुक्यातील प्लॉट धारक शेतकऱ्यांनी पालापाचोळा जमा करुन शेतात भाजणी केलेल्या शेतकºयांवर गुन्हा नोंदविण्याविषयी वनविभागाने काढलेल्या पत्रकाविरोधात सोमवारी शेतकºयांनी मोर्चा काढला. जव्हार वनविभागाच्या वनसंरक्षक अमितकुमार मित्रा यांच्या एकांगी वागण्याने शेतकºयांना मोठी समस्या निर्माण झाली असून त्यांनी या मार्चाच्या माध्यमातुन आपला आक्रोश व्यक्त केला.वास्तविक, दोन महिन्यावर पावसाळा आल्याने शेतकरी जमिन भाजणीची कामे करीत आहेत. मात्र, त्याविरोधामध्ये वनविभागाने थेट नोटीस देऊन कारवाई व गुन्हे दाखल करण्याची भाषा केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या विरोधात विनविभागाला जाग यावी म्हणून सर्व शेतकºयांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.नाशिक ते मुंबई मंत्रालयावर पायी चालून धकड मोर्चा काढणाºया शेतकºयांच्या मागाण्यांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा सिग्नल देत त्या मान्य करीत लेखी निवेदन दिले. मात्र, जव्हार वनविभागाचे उपवन संरक्षक अमितकुमार मित्रा यांनी शेतकºयांवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत. तसेच, शेतीसाठी जंगलात राबणी करून भाजणी केलेल्या शेतकºयांनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ते गुन्हे नोंदवू नये, शेतकºयांना सहकार्य करावे आणि शेतकºयांनी जंगलात कुठेही वणवे आग लावलेली नाही. तरीही वनविभागाने शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकºयांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जि. प. सदस्य रतन बुधर, प.स. सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव यशवंत आदी नेत्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार