शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट व्हिसा बनविणाऱ्याला सोपाऱ्यात मुद्देमालासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:47 IST

२,४७,५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त : खबऱयांनी दिला होता अलर्ट

नालासोपारा : नालासोपारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्रीपस्थ येथे बनावट व्हिसा बनवून देणाºया एका व्यक्तीला पोलीसांनी बुधवारी संध्याकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून व्हिसा बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यात अनेक स्टॅम्प व कागदपत्रांचा अंतर्भाव आहे.संगणक, स्कॅनर, प्रिंटर, ग्राफीक कार्ड, स्क्रिन बोर्ड, ट्यूब लाईट, प्रेस मशीन, भिंग, नंबरींग मशीन, सीडी/डिव्हीडी, कलर कॉम्पीनेशन बूक, वेगवेगळ्या कलेचे डब्बे, कागदाचे गठ्ठे व लॅमिनेशन रोल असा २,४७,५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नालासोपारा पश्चिम येथील श्रीप्रस्था कॉम्पेक्स, रूम नंबर ए/००२ , बिल्डींग नंबर ८४ येथे एक व्यक्ती बनावट दस्तऐवज तयार करून वेगवेगळ्या देशाचे बनावट व्हिसा बनवून देत असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांना खबºयांकडून लागली होती. याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड, नालासोपारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.डी. कोल्हे यांच्या सोबत पथकाने कारवाई करत सदर आरोपीला अटक केली.या ओरोपिवर इमिग्रेशन अ‍ॅक्ट २४ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून त्याचे इतर साथीदार कोण आहेत याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पुलिस अधिकारी दत्ता तोटेवाड यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार