शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा स्थानकात मुंबई अहमदाबाद पॅसेंजरच्या गाडीचे इंजिन डब्ब्यापासून झाले वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 18:36 IST

दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडला होता प्रकार

पालघर/सफाळे: पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात मुंबई अहमदाबाद पॅसेंजर च्या गाडीचे इंजिन डब्ब्यापासून वेगळे झाल्याने पश्चिम रेल्वेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

विरारहून वैतरणा स्थानकात दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मुंबईहून अहमदाबादकडे जाणारी पॅसेंजर गाडी आली होती. वैतरणा स्थानकातून ही पॅसेंजर गाडी पालघर च्या दिशेने निघाली असताना वेळेस अचानक इंजिन ला  जोडलेल्या डब्याचे कपलिंग तुटून इंजिन काही मीटर लांब गेले.ह्याबाबत प्रवाशांनी आरडाओरड केल्या नंतर पॅसेंजर च्या चालकाच्या ही बाब लक्षात आल्यावर इंजिन थांबविण्यात आले.ह्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून हे इंजिन जर आणखी पुढे गेले असते तर वैतरणा नदीवरील रेल्वे पुलावरून हे डबे जर खाली कोसळले असते तर मोठी प्राणहानी झाली असते अशी प्रतिक्रिया उपस्थित प्रवाष्यानी दिली.

टॅग्स :palgharपालघर