शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आगाशीमध्ये मंदिराच्या वतनजमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:49 IST

माधवराव पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदीराच्या मागील सुमारे चौºयाण्णव गुंठे म्हणजे सव्वा दोन एकर जमिन देवस्थान मंदिराला इनाम वतन म्हणून प्राप्त झाली होती.

सुनिल घरत।पारोळ : जमिन आणि चाळ माफियांमुळे वसई तालुका चर्चेत असतांना आगाशीतील पुरातन मंदिराच्या पेशवेकालीन इनाम जागेमध्ये अतिक्रमण झाल्याने भक्तांमध्ये संतापाची भावना आहे. विशेष म्हणजे या षडयंत्रामध्ये विश्वस्त मंडळातील काहींची साथ असल्याची चर्चा असून गावकऱ्यांमधील अज्ञानाचा ते फायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.माधवराव पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदीराच्या मागील सुमारे चौºयाण्णव गुंठे म्हणजे सव्वा दोन एकर जमिन देवस्थान मंदिराला इनाम वतन म्हणून प्राप्त झाली होती. या जमिनीच्या उत्पन्नातून मंदिराची पूजा अर्चना, दिवा बत्ती, डागडूजी व जिर्णोध्दार इत्यादी खर्च त्यातून व्हावा असा तत्कालीन मराठेशाहीचा आदेश होता.मराठेशाही आणि नंतर स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळापासून चालत आलेले हे इनाम वतन स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत सरकारने कायम ठेवले आणि ब्रिटिशांनी दिलेला क्लास-थ्री इनाम वतन हा दर्जा देखिल कायम ठेवण्यात आला होता. या मंदीराला इनाम वतन मिळालेली जमिन हडप करायची प्रयत्न फार पूर्वी पासून सूरू होते. मात्र, इनाम वतन जागेत वहिवाटदार हा कधीच भोगवटादार म्हणजे मालक होऊ शकत नसल्याने हे सगळे प्रयत्न वाया गेले.मात्र, आता मंदीरच्या मालकी हक्काच्या जागेत बेकायदेशीर अतिक्र मण करून पक्क्या घराचे व कंपाऊंड वॉलचे बांधकाम करण्यात आले आहे. इनाम वतन जागेची विक्र ी अथवा वाटणी करता येत नाही असा कायदा असताना या जमिनीचा अपहारसाठी सुत्रबध्द पावले टाकली जात आहेत.भूमाफियांना विश्वस्तांची साथ : या सर्व षडयंत्रात विश्वस्त मंडळातील काही तथाकथित प्रतिष्ठीतांची साथ असल्यामुळे अतिक्र मण करणाºयांचे चांगलेच फावले आहे. चक्रेश्वर तलावाशेजारचे अवैध बांधकाम तोडण्यासाठी सरसावलेली महानगरपालिका या प्रकरणात गप्प का असा सवाल करत भवानी शंकर मंदिराच्या जागेत अवैध बांधकामावर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी आगाशी ग्रामस्थ करीत आहेत.

टॅग्स :Templeमंदिर