शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकरा लाखाची दारू दापचरी नाक्यावर पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:18 IST

मुंबई अहमदाबाद मार्गावर दापचरी तपासणी नाका येथे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांनी एक कार पकडून अकरा लाखाचे मद्य पकडले आहे.

तलासरी : मुंबई अहमदाबाद मार्गावर दापचरी तपासणी नाका येथे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिका-यांनी एक कार पकडून अकरा लाखाचे मद्य पकडले आहे.दारूबंदी खात्याचे अधीक्षक व्ही. एम. लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी नाक्याच्या अधिकारी जे. एस. गोगावले, मासमार, मिसाळ गायकवाड, तसेच कर्मचारी विजय पाटील, समीर भोसले, ज्योतिबा पाटील, यादव यांनी नाका बंदी करून मुंबई कडे जाणाºया या कारची तपासणी केली असता गाडीत हे मद्य सापडले. या वेळी गाडीतील अमर मोहन भोईर रा. डोंबिवली यास अटक करून ११, ४५, ७६६ रु पयाचा मुद्देमाल जप्त केला.तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दापचरी येथे काही दिवसापूर्वी कोट्यवधी रु पयाचे उच्च प्रतीचे मादकद्रव्य पकडण्यात आले होते. त्यानंतर आता दापचरीतच हे मद्य पकडण्यात आल्याने येथून होणारी मद्य तस्करी उजेडात आली आहे.तलासरी तालुका हा गुजरात राज्य व केंद्रशासित दादरा नगर हवेलीला लागून आहे. दादरा, नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून मोठ्या प्रमाणात दमण दारू महाराष्ट्रात येते. यावर म्हणावी तितकी कारवाई होत नाही तसेच उधवा येथे पोलिसांची चौकी असून सुद्धा तस्करांची टोळी शासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून या मार्गावरून चोरटी दारू महाराष्ट्रात आणते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार