शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पालघर नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:14 IST

पालघर नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे असून नगराध्यक्षपदाच्या युतीच्या उमेदवार डॉ. श्वेता मकरंद पाटील यांसह अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, आ. रवींद्र फाटक यांनी पालघरमध्ये तळ ठोकला आहे.

- हितेन नाईकपालघर  - पालघर नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे असून नगराध्यक्षपदाच्या युतीच्या उमेदवार डॉ. श्वेता मकरंद पाटील यांसह अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, आ. रवींद्र फाटक यांनी पालघरमध्ये तळ ठोकला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार असल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढणार आहे२४ मार्च रोजी नगरपरिषदेची निवडणूक होणार असून सेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी-बहुजन विकास आघाडी मध्ये लढत होणार असली तरी बंडखोरांनी निर्माण केलेले आव्हान अनेकांची डोकेदुखी ठरणार आहे. शहराचा विकास हा नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर आपला भर राहणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी पालघरवासीयांना दिला आहे.राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे आदींनी मतदारांच्या घरी जाऊन युतीच्या उमेदवार नगराध्यक्ष डॉ. श्वेता मकरंद पाटील आणि सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. पाटील यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री २२ मार्च रोजी पालघर मध्ये येणार आहेत.दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-बहुजन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. उज्वला काळे ह्यांनीही जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून स्वच्छ, सुंदर, निरोगी पालघर, भ्रष्टाचारमुक्त, प्रदूषणमुक्त पालघर करण्यासाठी मी कटीबद्ध असल्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.सोशल मीडियावर प्रचारअनेक उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी पुणे, नाशिक येथून आलेल्या टीम यूट्युब, टिष्ट्वटर, फेसबुक, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रचार करीत आहेत. तसेच इलेक्ट्रिक बॅनर खांद्यावर लटकवून प्रचार केला जात आहे.

टॅग्स :palgharपालघरElectionनिवडणूक