शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीतील ‘घोटाळ्यां’वर निवडणूक अधिकारी निरुत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:33 IST

उत्तरे न मिळाल्याने मनपाचे पदाधिकारी व इतर बहिष्कार करत बाहेर पडताच प्रशासनाने विनंती करून थांबवले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मिरा रोड : मिरा-भाईंदर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सदस्य यांच्या बैठकीत उपस्थितांनी केलेल्या मतदार यादीतील घोटाळे व अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी निरुत्तर झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. उत्तरे न मिळाल्याने मनपाचे पदाधिकारी व इतर बहिष्कार करत बाहेर पडताच प्रशासनाने विनंती करून थांबवले. 

धर्माधिकारी सभागृहात आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सदस्य यांची जाहीर बैठक बोलावली होती. बैठकीस आयुक्तांसह पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे उपस्थित हाेते.

बैठक मतदार यादीवरील चर्चेसाठी नसल्याचे उत्तरकाँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल सावंत यांनी मतदार यादीतील प्रशासनाने केलेल्या गडबडीबद्दल प्रश्नांची सरबत्ती केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत असे निदर्शनास आले की जर एखाद्या प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेले तर निवडणूक अधिकारी यांना अधिकार आहेत ते सुधारणा करून पुरवणी यादी प्रसिद्ध करू शकतात. मात्र आम्ही अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांची भेट घेतली असता त्यांनी आम्ही काही करू शकत नाही असे उत्तर दिल्याचा आरोप सावंत यांनी केला. ही बैठक मतदार यादीवर चर्चेसाठी नाही असे उत्तर यावर आयुक्तांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Election officials silent on voter list 'irregularities' in Mira-Bhayandar.

Web Summary : At a Mira-Bhayandar election meeting, officials were unable to answer questions about voter list irregularities. Political party members protested, leading to a brief walkout before administrators persuaded them to return for further discussion.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६