शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अंडीविक्रीस मंदीचे सावट; खप घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:29 IST

एरवी दररोज सुमारे ४० ते ५० हजार अंड्याचा पुरवठा होणाऱ्या जव्हार तालुक्यात सध्या १० हजार अंड्याचा पुरवठा होत आहे.

जव्हार : दूध आणि अंडी हे पूर्ण अन्न मानले जात असून, गुलाबी थंडीच्या चाहुल लागल्यानंतर महागलेल्या अंड्याना सध्या उन्हाच्या झळा बसल्या आहेत. त्यातच वाढत्या तापमानामुळे अंड्यावर ताव मारण्यात नागरिकांनी हात आवरता घेतला आहे. त्यामुळे खप घसरला असून याचा परिणाम दर पत्रकावर झाला आहे. एरवी दररोज सुमारे ४० ते ५० हजार अंड्याचा पुरवठा होणाऱ्या जव्हार तालुक्यात सध्या १० हजार अंड्याचा पुरवठा होत आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी स्वस्त होण्याचा कल दरवर्षी पाहायला मिळतो. तोच यंदाही दिसून येत आहे. महाराष्ट्रात हैद्राबाद तसेच आंध्र प्रदेशातील अन्य भागांतून अंडयÞांचा पुरवठा होतो. तेथील तापमान ४५ अंशांच्या वर सरकले की, अंडयÞांचे उत्पादन कमी होण्यास सुरु वात होते. मात्र, त्याच वेळी अंडयÞांची मागणीही कमी झाल्याने पुरवठयÞावर फारसा परिणाम झालेला नाही. उलट मागणी घटल्याने अंडयÞाचा दर नगामागे दीड रु पयांनी कमी झाला आहे. एरवी ५ रु पये ३० पैशांना मिळणारे अंडे आता चार रु पयांच्या दराने विकले जात आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून अंडयÞांचे उत्पादन कमी होते. तसेच मागणीत मोठयÞा प्रमाणात घट होते. ग्राहकांची मागणी कमी होत असल्याने त्याचा परिणाम अंडयÞांच्या पुरवठयÞावर होत असून या काळातील वाढलेल्या उष्म्यामुळे उत्पादन ५० ते ६० टक्क्यांनी घसरते, याचा सर्वाधिक फटका उत्पादकांना बसत असतो असे दिसून येत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य