शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

अपंगत्वावर मात करून दिली दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:36 IST

मनोर जवळील अतिदुर्गम भागातील धुकटन व कोंढान येथील दोन विध्यार्थ्यांनी अपंगत्वावर मात करू न लालबहादूर शास्त्री हायस्कुल या परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा दिली आहे.

मनोर : मनोर जवळील अतिदुर्गम भागातील धुकटन व कोंढान येथील दोन विध्यार्थ्यांनी अपंगत्वावर मात करू न लालबहादूर शास्त्री हायस्कुल या परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा दिली आहे.धुकटन येथील विनोभाई राधा पाटील शाळेतील शंकर विलास भोईर याचे दोन्ही हात व पाय अधू असताना अपंगत्वावर मात करून त्याने दहावीची परीक्षा दिली. त्याला दहावीनंतर संगीत क्षेत्रामध्ये कारकीर्द करायची आहे. तसेच जयेश गोविंद पाटील, रा.कोंढाण, शाळा लाल बहादूर शास्त्री हायस्कुल मनोर येथे शिक्षण घेणारा हा विद्यार्थी अंध असून रेकॉर्डिंग व मोठी अक्षरे काढून अगदी डोळ्यासमोर पुस्तके ठेवून अभ्यास केला व दहावीची परीक्षा दिली. त्याला कॉमर्स क्षेत्रात पदवी घ्यायची आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची मनोर लाल बहादुर शास्त्री हायस्कुल परीक्षा केंद्रावर जाऊन महेश संखे, सचिन धनगावकर , विनायक गोºहेकर व चेतन पाटील यांनी आर्थिक मदत व भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी पाठबळाचे आश्वासन दिले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार