शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विनाशकारी बंदर नकोच : मत्स्यव्यवसाय अधिकाºयांना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:40 IST

डहाणूच्या बंदर पट्टी भागातील असंख्य खेडोपाड्यांमध्ये होणाºया शेती, बागायती तसेच डायमेकिंग व्यवसायाला उद्धवस्त करणारा विनाशकारी वाढवण बंदर कोणत्याही परिस्थीत नकोच अशी ठाम भूमिका घेत सोमवारी डहाणूतील ही मच्छिमारांनी सभा उधळुन लावली.

- शौकत शेखडहाणू - डहाणूच्या बंदर पट्टी भागातील असंख्य खेडोपाड्यांमध्ये होणाºया शेती, बागायती तसेच डायमेकिंग व्यवसायाला उद्धवस्त करणारा विनाशकारी वाढवण बंदर कोणत्याही परिस्थीत नकोच अशी ठाम भूमिका घेत सोमवारी डहाणूतील ही मच्छिमारांनी सभा उधळुन लावली. त्यामुळे मच्छीमारांची समजुत काढण्याचा मत्स्यव्यवसाय विभागाचा प्रयत्नाला पुन्हा एकदा अपयश आल्याचे दिसून आले.या सभेच्या माध्यमातून पुन्हा मच्छिमारांनी जोरदार घोषणाबाजी देत वाढवण बंदराला तीव्र विरोध केला आहे. मच्छिमार सोसायटी, पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यासाठी डहाणू येथे मत्स व्यवसाय विभागाकडून बैठक आयोजित केली होती. यावेळी ठाणे जिल्हा मच्छीमार संघाचे संचालक अशोक अंभिरे, ठाणे जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, गणेश आकरे, शशिकांत बारी, हरेश मर्दे, दिनकर मर्दे, वैभव वझे, नारायण विंदे, नंदु विंदे आदी मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते. डहाणू परिसरातील मच्छीमार सोसायटी आणि त्यांचे प्रतिनिधी व केंद्राच्या मत्स्यकी अनुसंशाधन संस्थांचे वैधानिक आणि तांत्रिक शास्त्रज्ञ पंकज म्हात्रे यांच्या समवेत मत्सव्यवसाय विभागाचे सहा आयुक्त यु.आ. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली डहाणू मच्छीमार विविध कार्यकारी संस्था यांच्या सभागृहात संपन्न झाली. सहा. मत्सविकास अधिकारी अनिल बाविस्कर उपस्थित होते.मच्छीमारांच्या भावनांशी खेळू नका! - अंभिरेवाढवण येथील जागा सॅटेलाईट बंदर उभारण्यासाठी निवडण्यात आली आहे. प्रस्तावित बंदर उभारणीमुळे मत्सव्यवसाय व मत्स्योत्पादन यावर होणारा परिणाम तसेच मच्छीमारांच्या अडचणी जाणुन घेण्यासाठीसभेचे आयोजन केले होते.वाढवण बंदरामुळे मच्छीमार उद्धवस्थ होईल का? त्यामुळे किती मच्छीमार विस्थापित होतील. त्याचा फायदा तोटा काय? हे जाणुन घेण्यासाठी सोमवारी सहा मत्सव्यवसाय अधिकारी उपस्थित होते. यावेळी मच्छीमार नेते अशोक अंभिरे यांनी सज्जड इशारा दिला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या