शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील ५०० शेतजमिनी होणार सरकार जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:12 IST

केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग विभागाने मुंबई बडोदा या मार्गाच्या नियोजीत विकास आराखडयासाठी वसई पूर्व भागातील दहा गावातील ५०० एकर जागा अधिग्रहित करण्याची अधिसूचना जाहीर केल्याने या सुपिक जमिनीवर लवकरच बुलडोझर फिरणार आहे.

पारोळ : केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग विभागाने मुंबई बडोदा या मार्गाच्या नियोजीत विकास आराखडयासाठी वसई पूर्व भागातील दहा गावातील ५०० एकर जागा अधिग्रहित करण्याची अधिसूचना जाहीर केल्याने या सुपिक जमिनीवर लवकरच बुलडोझर फिरणार आहे. तसेच, या जमिनी शेतकऱ्या कडून संपादन करताना त्यांच्या दरा बाबत त्यांना कोणतीही माहीती न दिल्याने शेतकºया मध्ये चिंत्तेचे वातावरण आहे.केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजप्रत्रात कशिद कोपर, मांडवी, चांदीप, नवसई, भाताणे, भिनार, आडणे, भिनार, आंबोडे,या गावातील शेकडो शेतकरी यांच्या जागा शासन ताब्यात घेणार असल्याचे जाहीर केले आहे.या जागेमध्ये फक्त ५ टक्के जागा ही सरकारी व वनखात्याची आहे. या नियोजीत प्रस्तावामुळे शेकडो शेतकºयांच्या जमिनीवर नांगर फिरणार आहे. या महामार्गासाठी जमीन संपादानाचा दर ठरत नाही तो पर्यंत आम्ही जमिनी देणार नाही असे भाताणे येथे शेतकरी संघर्ष समितीच्या पहिल्या सभेत शेतकºयांनी जाहीर करत राजप्रत्राची होळी केली होती. काही शेतकºयांनी या जमीन संपादना ला विरोध केला होता.सरकारच्या मनात काय?राजप्रत्रात कशिद कोपर, मांडवी, चांदीप, नवसई, भाताणे, भिनार, आडणे, भिनार, आंबोडे या गावातील जमीनींना उल्लेख आहे.राजपत्र येऊन काही महिने गेले तरी संपादन होण्याºया जमिनीचा दर सरकार जाहीर करत नसल्याने प्रशासनाच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार