शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढविरोधात निदर्शने

By admin | Updated: May 29, 2017 05:39 IST

वाढती महागाई, बेरोजगारी, सतत होणारी भाववाढ, फोफावत चाललेला भ्रष्टाचार, पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण व

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : वाढती महागाई, बेरोजगारी, सतत होणारी भाववाढ, फोफावत चाललेला भ्रष्टाचार, पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण व पाणी टंचाइच्या निषेधार्थ बुधवारी काँग्रेस पक्षाने भाजपा सरकारवर हल्ला बोल करत निदर्शन केली.मोखाडा तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व पालघर जिल्हा अध्यक्ष केदार काळे यांनी केले. यावेळी मोखाडा शहर अध्यक्ष जमशेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार, मोखाडा तालुका अध्यक्ष अशोक पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात, मोदी सरकारने शेतकऱ्यांना तूर उत्पादन करण्याचे आवाहन करुन सरकार तूर विकत घेईल अशी हमी दिली होती. परंतु, सरकारने शेतकऱ्यांची घोर निराशा केली असून अपमानही केला आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.निदर्शनांना प्रतिसाददेशात सर्वत्र पेट्रोलचे दर कमी झाले असतांना महाराष्ट्रात मात्र ते वाढविले गेले आहेत. याला काँग्रेसचा विरोध आहे. वारसा हक्काने मिळालेल्या मालमतेवर तीन टक्के दराने लावले जाणारे मुद्रांक शुल्क अन्यायकारक आहे. ते तात्काळ मागे घ्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. निदर्शनांना कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.