शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये २०० बेडच्या कोविड सेंटरचे लोकार्पण; शाळेच्या इमारतीत सुसज्ज नवीन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 23:19 IST

शाळेच्या इमारतीत सुसज्ज नवीन केंद्र

जव्हार : जव्हार शहराला लागून असलेल्या जांभुळविहीर परिसरात युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम शाळेच्या इमारतीत कोविड केअर सेंटर उभारले आहे. केंद्र २ चे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष शिंदे, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, राजेश पारधे पाणीपुरवठा विभाग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील, आदी उपस्थित होते. 

पहिले कोविड सेंटर पूर्ण भरल्यामुळे नवीन सेंटरची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका प्रशासनाने सर्व बाबी पडताळून या ठिकाणी नवीन सेंटरची उभारणी केली. जव्हार, मोखाडा तालुक्यांत दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. सरकारी व खासगी रुग्णालयातील बेड अपुरे पडू लागले आहेत. म्हणून जव्हारमध्ये युनिव्हर्सल शाळेच्या इमारतीत २०० बेडचे केंद्र सुरू केले आहे. उद्घाटनाच्या दिवशी या केंद्रात ८ रुग्णांना दाखल करून उपचारही सुरू करण्यात आले. नवीन केंद्रामुळे ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. खेडोपाड्यांतून झपाट्याने पसरलेल्या कोरोनाला  रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ते, परिचारिका, ग्रामसेवक, शिक्षक, सरपंच मेहनत घेत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस