शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

प्रेयसीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:03 IST

वसई : प्रेयसीवर हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न करणाºया नायगावस्थित तरु णाचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तो मागील काही ...

वसई : प्रेयसीवर हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न करणाºया नायगावस्थित तरु णाचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तो मागील काही दिवसांपासून टी रु णालयात मृत्यूशी कडवी झुंज देत होता.नायगाव -दरपाळे गावात हर्षल ठाकूर (२६ ) हा एक तरुण राहत होता. त्याचे मुळगावच्या २१ वर्षीय तरुणीवर प्रेम होते. मात्र. तिने हर्षलशी आपले प्रेमसंबंध तोडल्याने तो वैफल्यगृस्त स्थितीत होता. त्याने दि.१० आॅक्टोबर ला आपल्या प्रेयसीला घरी भेटायला बोलावले होते. त्यावेळी दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यात त्याने रागाच्या भरात तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. इतक्यावरच न थांबता हर्षलने स्वत: गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेजाºयांनी तात्काळ धावाधाव करीत दोघांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परिणामी वेळीच उपचार मिळाल्याने ती बचावली, परंतु त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जी टी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर बुधवारी सकाळी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.