शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

दोघा गोविंदांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 05:55 IST

पालघर तालुक्यातील धनसार (काशीपाडा) येथील रोहन गोपीनाथ किणी (२१) हा तरुण दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून खाली पडून जखमी झाला.

पालघर : दहीहंडी उत्सवाचा सर्वत्र जल्लोष सुरू असताना पालघर तालुक्यातील धनसार (काशीपाडा) येथील रोहन गोपीनाथ किणी (२१)हा तरु ण दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून खाली पडून जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरच्या थरावरून दहीहंडी फोडत असताना त्याला फिट आल्याने तो खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.हंडी फोडण्यासाठी नवी मुंबईत आलेला गोविंदा जयेश साईनाथ सरळे (३०) याचा शॉक लागून मृत्यू होण्याची घटना ऐरोली येथे घडली. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात आयोजक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जयेश प्रेमनगर गोविंदा मित्रमंडळाच्या पथकाचा सदस्य होता.