शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

डहाणूतील युवती महिनाभरापासून बेपत्ता, सुस्त पोलीस यंत्रणा : कुटुंबीयांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:57 IST

श्रीमंताच्या घरच्या मुलीसाठी पोलीस रात्रंदिवस एक करुन तिचा शोध लावतात मग आमच्या मुलीचा का नाही

डहाणू : डहाणू येथील तरूणीला बेपत्ता होऊन एक महिना झाला. याबाबत डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील पोलीस प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने डहाणू येथील मन्सूरी कुटूंबाकडून संताप व्यक्त केला आहे. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तिचा शोध घेण्यासाठी तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यासाची मागणी केली आहे.शबा मन्सूरी (२२) असे या युवतीचे नाव असून ती शहरातील नाहर नगर येथे राहत होती. ती गेल्या २४ डिसेंबर २०१७ रोजी घरच्या लोकांना काहीच न सांगता बाहेर पडली आहे. ती संध्याकाळपर्यंत घरी न आल्यानी कुटुंबियांनी मिसींगची तक्रार दाखल केली होती.ती बंगळुरू येथील तरूणाच्या संपर्कात होती अशी माहिती मन्सुरी कुटुंबियांनी डहाणू पोलीसांना दिली आहे. मात्र, येवढे करुनही पोलीस यंत्रणा युवतीचा तपास करताना चाल ढकलपणा करीत असल्याचा आरोप मन्सूरी कुटुबिंयांनी केला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी डहाणू येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्या मुलीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जिल्हाभराच्या पोलीस यंत्रणेने रात्रंदिवस एक करून २४ तासात तिला सुखरुप परत आणले होते. श्रीमंताच्या घरच्या मुलीसाठी पोलीस रात्रंदिवस एक करुन तिचा शोध लावतात मग आमच्या मुलीचा का नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे.

टॅग्स :Policeपोलिस