शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील भूकंपाचा केंद्रबिंदू कासाजवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 04:17 IST

डहाणू आणि तलासरी तालुक्याला गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत.

डहाणू : डहाणू आणि तलासरी तालुक्याला गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजता पुन्हा ३.४ रिश्टर स्केलचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू कासा, दापचरी व आशागड या त्रिकोणात आहे.सकाळी ९.१० व ९.१५ वाजता हे धक्के जाणवले. डहाणूच्या जंगलपट्टी भागातील खुबळे, वरखंडा, हळदपाडा, आंबोली, चिंचले, आंबेसरी या भागात दोन जोरदार भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के जोरात असल्याची माहिती येथील ग्रामस्थ देऊ रामा मोहनकर यांनी दिली. दापचरीनजीकच्या गांगणगाव शाळेतील बैठक व्यवस्था व छतावरील पत्रे हलले. शिवाय तलासरी तालुक्यातील वसा या गावात दुपारी १२.३६ वाजताच्या सुमारास आणखी हादरा बसल्याचे स्थानिकांनी सांगितले.दरम्यान २० जानेवारी २०१८ रोजी ३.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू १२ किलोमीटर खोल होता. किनाऱ्यालगतच्या गावात तो स्थानिकांनी अनुभवला होता. त्यामुळे समुद्रात हादरे बसल्यास लाटांची उंची वाढून धोका संभवू शकतो, अशी भीती स्थानिक व्यक्त करीत आहेत.>शास्त्रज्ञ रवानाशास्त्रज्ञांचे एक पथक डहाणूकडे येण्यासाठी निघाले असून ते तीन दिवस या परिसरात मुक्काम करून अहवाल सादर करणार आहेत.- प्रताप राठोड,निवासी नायब तहसीलदार