शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत दोन दिवसात दोन अजगर पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 15:05 IST

सावटा गावातील घटनेत सर्पमित्र  सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले.

ठळक मुद्दे पावसाळ्यात पायथ्यालगतच्या गावांमध्ये विविध जातींचे साप वस्तीत शिरण्याच्या घटना घडतात. सावटा गावातील घटनेत सर्पमित्र  सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले.घराच्या आवारातून 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाची अजगराची मादी पकडली होती.

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी - कैनाड गावच्या मेरेपाड्यावरील आदिवासीच्या घरातून सोमवार, 8 जुलैच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास 9 फूट लांब 13 किलो वजनाच्या मादी अजगराला पकडण्यात सर्पमित्राला यश आले. रविवार 7 जुलै रोजी सावटा गावच्या घोनगरपाडा येथे घराच्या आवारातून 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाची अजगराची मादी पकडली होती.या तालुक्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून मोठे क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पायथ्यालगतच्या गावांमध्ये विविध जातींचे साप वस्तीत शिरण्याच्या घटना घडतात. याकरिता वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन ही संस्था वन विभागाच्या माध्यमातून अशा सापांचे रेस्क्यू करून पुन्हा जंगलात सोडते. सावटा गावातील घटनेत सर्पमित्र  सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले. तर सोमवारी पहाटे कैनाड या गावातून अजगर घरात शिरल्याबाबत लाडकू भिव्या मेरे यांनी संपर्क साधल्यानंतर सागर पटेल यांनी घटनास्थळी जाऊन झोपडीच्या छतातून आत प्रवेश करणाऱ्या मादी अजगराला पकडले. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारsnakeसाप