शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू बोट दुर्घटना : ‘त्या’ १४५ शूरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 06:57 IST

नुकत्याच डहाणूच्या समुद्र किना-यानजीक बोट उलटून झालेल्या अपघातात बचावकार्य करणा-या १४५ जणांचा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आनंद ठाकूर, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, पालघर मतदार संघाचे आमदार अमित घोडा, डहाणू नगराध्यक्ष भरत राजपूत आदि उपस्थित होते.

- शौकत शेखडहाणू - नुकत्याच डहाणूच्या समुद्र किनाºयानजीक बोट उलटून झालेल्या अपघातात बचावकार्य करणाºया १४५ जणांचा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आनंद ठाकूर, डहाणूचे आमदार पास्कल धनारे, पालघर मतदार संघाचे आमदार अमित घोडा, डहाणू नगराध्यक्ष भरत राजपूत आदि उपस्थित होते.डहाणू तालुका विकास परिषद, पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद, डहाणू एज्युकेशन ट्रस्ट, इंडियन मेडिकल असोसिएशन, डहाणू जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. प्रकाश करंदीकर होते. यावेळी बोट दुर्घटनेत जीवाची पर्वा न करता बचावकार्य करणाºया सर्व शूरांना आयोजकातर्फे तसेच पोलीस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र, शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरव विरांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्या शापूर सालकर सह उप विभागीय पोली अधिकारी सचिव पांडकर यांचा देखिल समावेश होता. यावेळी डहाणू तालुका विकास परिषदेचे निमंत्रक तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव जोशी, इंडियन मेकल असोसिएशन डहाणू शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक कांबळे, डहाणू इंडस्ट्रिजचे अध्यक्ष सतिष पारेख, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष शंकरसिह राजपूत, जैन सोशल गृपचे अध्यक्ष शैलेश राकामुथा, माजी अध्यक्ष रविंद्र राऊत, उपविभागीय पोली अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक सुदाम शिंदे उपस्थित होते.स्वत:ला झोकून दिले१३ जानेवारी रोजी डहाणू समुद्र किनाºया जवळच असलेल्या बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात एक किलोमीटर अंतराच्या जवळपास बोट जाऊन ती उलटली. हा प्रकार काही लोकांच्या डोळ्या देखत घडला.छायाचित्रकार सनत तन्ना यांनी बोट उलटल्याची माहिती फेसबूकवर पोस्ट करुन मदतीचे आव्हान केले. त्यानंतर अनेक तरुण, मासेमारी नौका व मच्छिमारांनी घटनास्थळी पोहचून केलेल्या मदत कार्यामुळे २७ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत तीन विद्यार्थीनी मुत्यूमुखी पडल्या होत्या. त्यावेळी खवळलेल्या समुद्रात स्वत:ला झोकून मतदकार्य करण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार