शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

रुग्णालयाला टाळे ठोकणारे निर्दोष

By admin | Updated: February 24, 2017 06:50 IST

आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकणाऱ्या मनसे कार्यकत्याची

मनोर : आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकणाऱ्या मनसे कार्यकत्याची चार वर्षांनी अखेर पालघर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विजय संखे यांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली.ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी अपुरे असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. त्या अनुषंगाने कुंदन संखे यांनी ठाणे येथे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तिची दखल न घेतल्याने अखे एप्रिल २०१३ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मनोरच्या ग्रामीण रुग्णालयाला जबी राऊत, नाविद शेख, नारायण स्वरा, मंगेश बोरकर, रत्नदीप एडवनकर, गणेश घोलप, सबान शेख आदींनी टाळे ठोकले त्या वेळी त्यांच्या विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तेंव्हापासून पालघर न्यालायत हा खटला सुरु होता गेल्या चार वर्षा नंतर आज न्यायाधीश नंदा बी घाटके यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून टाळे ठोकणाऱ्यांची निर्दोष सुटका केली. वकील विजय संखे यांनी कुंदन संखे व इतर आरोपींच्या निर्दोष मुक्ततेसाठी प्रयत्न केले. त्या वेळचे मनसे चे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे व आताचे मनसे कार्यकर्ते यांची निर्दोष सुटका झाल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांंनी जल्लोष केला. या कार्यकर्त्यांनी जनतेच्या हितासाठी हे आंदोलन केले होते त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. हे लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिल्याबद्दल मनसेने समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)