शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या शहर उपाध्यक्षावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 23:01 IST

विरारच्या सहकार नगरमध्ये बांधकाम व्यावसायिक राजवीर सरणामसिंग ऊर्फ

नालासोपारा : विरार पूर्वेकडील सहकारनगर परिसरात बांधकाम केलेल्या इमारतीवर तोडक कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेत तक्रारी अर्ज केला. त्यानंतर कारवाई टाळायची असेल तर बांधकाम व्यावसायिकाकडे दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपाच्या विरार शहर उपाध्यक्षावर विरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये खळबळ माजली आहे.

विरारच्या सहकार नगरमध्ये बांधकाम व्यावसायिक राजवीर सरणामसिंग ऊर्फ गुड्डूसिंग (४२) याने गीता अपार्टमेंट नावाची इमारत बांधली आहे. जून २०१९ ते २७ जानेवारी २०२० च्या दरम्यान या इमारतीवर कारवाई करण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेत भाजपचे विरार शहर उपाध्यक्ष राजमन विश्वकर्मा याने तक्रार अर्ज केले होते. या इमारतीवर कारवाई टाळण्यासाठी विश्वकर्मा याने राजवीर यांच्याकडे दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये जीवदानी रोडवरील हिल पार्कमधील भोलेनाथ डेअरी अ‍ॅण्ड कोल्ड्रिंक्स या दुकानाच्या मालकांमार्फत घेतले व बाकी राहिलेल्या एक लाख रुपयांबाबत वारंवार बांधकाम व्यावसायिकाला फोनवर फोन केले.कारवाईची धमकीमागितलेल्या रकमेपैकी उरलेले एक लाख रु पये न दिल्यास ही इमारत महानगरपालिकेकडून पाडण्याची धमकी भाजप शहर उपाध्यक्ष विश्वकर्माने दिली. शेवटी विकासकाने कंटाळून विरार पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार