शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

सुमीतच्या पार्थिवावर मीरा रोड येथे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 5:23 AM

वसईतील सुमीत सदानंद कवळी (३२) या गिर्यारोहकाचा उत्तराखंड येथील चैनशील ट्रेक सर करताना हिमवादळात सापडून हायपोथर्मियाने मृत्यू झाल्याची घटना १० एप्रिलला घडली होती.

मुंबई/वसई : वसईतील सुमीत सदानंद कवळी (३२) या गिर्यारोहकाचा उत्तराखंड येथील चैनशील ट्रेक सर करताना हिमवादळात सापडून हायपोथर्मियाने मृत्यू झाल्याची घटना १० एप्रिलला घडली होती. खराब हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्यामुळे सुमीतचे पार्थिव शरीर मुंबईत तीन दिवसांनंतर आणण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा मीरा रोड येथील व्यंकटेश स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सुमीतचे वडील सदानंद कवळी हे डॉक्टर असून त्यांची नुकतीच बायपास सर्जरी झाली आहे. त्यामुळे मुलाच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांनी त्यांच्यापासून काही काळ लपवून ठेवली होती. गुरुवारी पोस्टमार्टेम झाल्यावर शुक्र वारी सुमीतचे पार्थिव डेहराडून येथे आणण्यात आले. त्यानंतर ते दिल्ली व नंतर मुंबईत आणण्यात आले. सुमीतच्या अंत्यसंस्काराला तो राहत असलेल्या वसईतील आगाशी गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.