शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: वसई- विरारमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ,  24 तासांत सापडले 79 रुग्ण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 23:43 IST

बुधवारी वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 79 कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली असून बुधवारी नालासोपारा पुर्व व पश्चिम भागातील महिला व पुरुष असे दोन रूग्ण देखील मयत झाले

वसई - वसई विरार शहरात बुधवारी सर्वाधिक असे 79 कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या 1247 वर पोहचली असून चिंताजनक म्हणजे बुधवारी नालासोपारा मधील दोन रुग्णाचा मृत्य देखील झाला.

तर दिवसभरात 54 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान, बुधवारी वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 79 कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली असून बुधवारी नालासोपारा पुर्व व पश्चिम भागातील महिला व पुरुष असे दोन रूग्ण देखील मयत झाले असल्याने आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या 44 इतकी झाली आहे .

तर आजवर आणि दिवसभरात कोरोना रोगावर मात करून बुधवारी 54 रूग्ण पूर्णतः बरे झालेले असून यात वसई -4, नालासोपारा-38 आणि विरार -12  रुग्ण मुक्त झाले त्यामुळे आता एकूण मुक्त रुग्णाची संख्या 688 इतकी झाली आहे, तर आतापर्यंत शहरात विविध रुग्णालयात एकूण 515 रुग्ण कोरोना वर उपचार घेत आहेत. एकूणच शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने  ही बाब पालिकेच्या दृष्टीने चिंतेची बनून राहिली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार