शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

स्त्रियांवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ मोखाड्यात काँग्रेस पक्षाचा कँडल मार्च     

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 00:21 IST

जम्मू- काश्मीर मधील  कथुआ व उत्तर प्रदेशातील  उनाव येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ  रविवारी संध्याकाळी 7:00 वाजता मोखाडा शहरातून   काँग्रेस आय पक्ष्याच्या शहर कमिटीच्या वतीने  तहसील कार्यालया पर्यंत कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला.

मोखाडा -  जमू काश्मीर मधील  कथुआ व उत्तर प्रदेशातील  उनाव येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ  रविवारी संध्याकाळी 7:00 वाजता मोखाडा शहरातून   काँग्रेस आय पक्ष्याच्या शहर कमिटीच्या वतीने  तहसील कार्यालया पर्यंत कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला  शहर कमिटीच्या वतीने मोठ्या संख्येने सर्वच समाज बांधवांनी  उपस्थित रहाण्याचे आव्हान केले होते या भावनिक आव्हाना ला दाद  देत या क्रूर घटनेचा निषेध करण्यासाठी बहुसंख्येने मुस्लिम  बांधवासह बहुजन बांधव उपस्थित होते.  यावेळी काँग्रेस पक्ष्याचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार यांनी  आपल्या भाषणात अश्या  मानवतेला काळ फासणाऱ्या या प्रवृत्तीचा व त्याला खतपाणी घालणाऱ्याचा चांगलाच खरपूच समाचार घेऊन  या घटनेचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली.    दोन्ही घटनेतील केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा व्यात  सहा महिन्याचा आता ह्या गुन्हेगारांना  फाशीची शिक्षा देण्यात यावी महिलांवरील वाढते अत्याचार रोखावेत आदी मागण्या  मोखाडा तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आरिफ भाई मणियार शहर अध्यक्ष जमशिद( लारा)शेख  युवा नेते सदाम शेख नगरसेविका  फिरदोस  जमशीद शेख  वामन दिघा आदी कार्यकर्ते  व महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :newsबातम्या