शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘तिच्या’ उपचाराचा भार कंपनीने उचलला, नातेवाईक समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:36 IST

पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राईम इंडस्ट्रिज या कंपनीमध्ये काम करतांना महिला कर्मचारी भावना पाटील यांच्या अपघाताचे वृत्त प्रकाशित करताच कंपनी प्रशासनाने त्यांची पुर्ण जबाबदारी स्विकारली आहे.

नंडोरे : पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राईम इंडस्ट्रिज या कंपनीमध्ये काम करतांना महिला कर्मचारी भावना पाटील यांच्या अपघाताचे वृत्त प्रकाशित करताच कंपनी प्रशासनाने त्यांची पुर्ण जबाबदारी स्विकारली आहे. तसेच त्यांना संपुर्ण वैद्यकिय सुविधांसह आर्थिक लाभ मिळणार आहेत. विशेष म्हणजे कंपनी प्रशासन दोघा पती-पत्नीला या पुढे रोजंदारीवर न ठेवता कामावर कायम करणार आहे.लोकमतने २५ नोव्हेंबर रोजी ‘मशीनमध्ये सापडून महिलेची बोटे निकामी’ या मथळ्याखाली चहाडे येथील प्राईम इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये भावना पाटील यांचा झालेला अपघाताचे वृत्त प्रसिद्ध केले होते. २२ नोव्हेंबर रोजी चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत संध्याकाळच्या सुमारास काम करतांना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत गेल्याने तिचे तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली होती.या बाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कंपनी प्रशासनाने त्यास प्रतिसाद देत भावना यांना कंपनी संपूर्ण औषधोपचाराचा खर्च त्याचबरोबरीने तिचे पती व तिला कंपनीमार्फत कायमस्वरूपी नोकरी तसेच ती बरी होईपर्यंतचा तिचा सर्व खर्च उचलत असल्याचे कंपनी प्रशासनानते लोकमतशी बोलताना म्हटले आहे. भावना यांच्या बोटावर सोमवारी पालघर येथे त्या दाखल असलेल्या खाजगी दवाखान्यात शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्या आता स्थिर आहेत. मंगळवारी त्यांना दवाखान्यातून रजा देण्यात आली असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. लोकमतच्या वृताची दखल कंपनी प्रशासनाने घेतल्यामुळे तिच्या नातेवाइकांनी लोकमतचे आभार मानले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार