वाडा : शेतकरी, शेतमजूर व असंघटीत कामगार, वनहक्क दावेदार यांच्या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेला होता. तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. याचा असंतोष या शेतमजूर व असंघटीत कामगारात आहे. तो व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात आदिवासी बांधवांसाठीच्या जात पडताळणीच्या अटी शिथील कराव्यात या सह अनेक मागण्यांचा समावेश होता. (वार्ताहर)
वाडा तहसीलवर कम्युनिस्टांचा मोर्चा
By admin | Updated: February 14, 2017 02:39 IST