शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गटारी अमावस्येसाठी किनारपट्टी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 00:23 IST

रिसॉटर््स फुल्ल : पर्यटकांची फुल्ल टू धमाल

आशिष राणे

वसई : वसई तालुका हा सागरी किनारपट्टीने समृद्ध आहे, त्यामुळेच ३१ डिसेंबर असो वा अन्य काही सेलिब्रेशन, येथील रिसॉर्ट्सवर पर्यटकांची नेहमीच गर्दी दिसते. बुधवारी आलेल्या गटारीसाठी देखील आजूबाजूच्या जिल्ह्यातून पर्यटक वसई, पालघर तसेच डहाणूतील रिसॉर्ट्सवर गर्दी करतात.

१ आॅगस्टपासून श्रावण सुरू होत आहे. हा शेवटचा शनिवार-रविवार असल्याने हौशी पर्यटकांकडे मौजमजेसाठी ३ दिवस आहेत. यावेळी गटारी अमावस्या बुधवारी आल्याने शनिवारपासून थेट बुधवार, ३१ जुलैपर्यंत वसई तसेच पालघर जिल्ह्यातील हॉटेल्स बऱ्यापैकी फूल झालेली दिसतात. पालघर, डहाणू, वसई या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी शेकडो हॉटेल्स, रिसॉर्ट, न्याहारी-निवास अशी व्यवस्था आहे. तिथे पर्यटकांची गर्दी असल्याने हे किनारे कलरफूल आणि यूथ फूल झाले आहेत. पाऊस पडत असताना ही गटारी अमावस्या साजरी करण्याचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत. दरम्यान, पंधरा दिवसांपासून पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागात बºयापैकी पाऊस पडल्याने उकाडा कमी होऊन आता वातावरण बºयापैकी थंड आहे.वसईतील पश्चिम पट्ट्यातील अर्नाळा, कळंब, राजोडी, वसई पूर्वेला आदी ठिकाणी तर पालघर तालुक्यात केळवे, माहीम, टेंभी, दातिवरे, मथाणे, एडवण, कोरे, भादवे-शिरगाव, आलेवाडी, नांदगाव, तारापूर, घिवली येथे हॉटेल्स, रिसॉर्ट्स, एमटीडीसीच्या न्याहरी निवासाच्या व्यवस्था आहेत. पालघर पट्ट्यात जास्त आदिवासी भाग आणि गावे असल्याने येथे गावरान मांसाहरी खाद्य पदार्थाला जास्त मागणी आहे.हॉट स्पॉट वसई, अर्नाळावसई गावातील मच्छीची हॉटेल्स अथवा विरार नजीकचा अर्नाळा समुद्र किनारा हा मुंबईकर पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. अर्नाळा किनारी १७, तर सत्पाळ्यात ३ रिसॉर्ट्स आहेत. येथील रिसॉटर््सना पूर्ण लायटिंग करण्यात येते. ३१ डिसेंबर सारखेच गटारीसाठीचे आयोजन असते.

टॅग्स :thaneठाणे