शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

वनविभागाचे स्वच्छ भारतकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 16, 2016 04:09 IST

डहाणू येथे ५ ते १० नोव्हेंबर या काळात वनरक्षक भरती पार पडली. त्या दरम्यान पार पडलेल्या धावण्याच्या चाचणीत सहभागी झालेले उमेदवार

बोर्डी : डहाणू येथे ५ ते १० नोव्हेंबर या काळात वनरक्षक भरती पार पडली. त्या दरम्यान पार पडलेल्या धावण्याच्या चाचणीत सहभागी झालेले उमेदवार, त्यांचे नातेवाईक, कर्मचारी अधिकारी यांनी प्लास्टिकचा कचरा फेकल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व स्थानिकांनी केली आहे.पालघर जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरतीच्या रिक्त पदांसाठी महिला तसेच पुरु ष उमेदवारांची ३ व ५ किमी धावण्याची चाचचणी ५ ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या करिता डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील नरपड पोलीस चौकी ते चिखले वडकती मैदानादरम्यानच्या मार्गाची निवड करण्यात आली होती. प्रतिदिन आठ टप्यात पार पडलेल्या या स्पर्धेकरिता सकाळी साडेसात ते साडेपाच या प्रत्येक टप्प्यावेळी वीस मिनिटांकरिता रस्त्यावरील वाहतूक बंद केली जात होती. विशेषत: पीक अवर मध्ये रस्ता घडविला जात असल्याने शिवसेनेच्या चिखले शाखेने विरोध दर्शविल्याने तसेच स्थानिकांनी साथ दिल्याने हे प्रकरण प्रकाशझोतात आले होते.दरम्यान ही भरती प्रक्रि या पार पडून आठवडाभराचा अवधी उलटला आहे. तिला उपस्थित सुमारे पाचहजाराहून अधिक उमेदवार, त्यांचे नातेवाईक आणि वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पाणी पिण्यासाठी वापरलेले प्लास्टिक ग्लास व बाटल्या जागोजागी उघड्यावर फेकल्या आहेत. ३ किमी अंतराच्या स्पर्धेच्या एंडिंग पॉर्इंट जवळ चिखले रीठिनजिक प्लास्टिक कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. हा परिसर समुद्रकिनाऱ्यालगतचा व सुरु बागांनी वेढला असून जैवविवितेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. चिखले हे पर्यटनस्थळ असल्याने या प्रकाराने पर्यावरणासह गावच्या सौंदर्याला बाधक ठरत आहे.(वार्ताहर)